Ahmednagar News : पावसाअभावी शेतकरी अन् दरवाढीने सर्वसामान्य हतबल

Ahmednagar Bajarbhav

Ahmednagar News : आजही अनेक भागात समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे या भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असुन पेरणा खोळंबल्या आहेत. पावसाअभावी सध्या शेतकरी हतबल झाला आहे. बदलत्या हवामानाचा शेतीव्यवसायाला सवसंधिक फटका बसत आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी भाजीपाल्याची लागवड केल्याने त्यांना या संकटात काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र आता त्यांच्याकडील देखील भाजीपाला संपला आहे. … Read more