Ahmednagar Ashti Train : अहमदनगर आष्टी रेल्वेचे पाच डबे आगीत खाक ! जीव वाचविण्यासाठी गाडीतून उड्या…
Ahmednagar Ashti Train : रेल्वे मार्गावर अपघाताच्या, बिघाडाच्या घटना घडत असतानाच सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी नगर-आष्टी रेल्वेच्या ५ डब्यांना वाळुंज (ता. नगर) जवळ दुपारी ३ च्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली. ही बाब तत्काळ लक्षात येताच रेल्वेतून प्रवासी उतरवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आग सुरुवातील दोन डब्यांना लागली असतानाच अवघ्या काही मिनिटांतच ही … Read more