Ahmednagar Bajar Samiti : आता बाजार समितीत रोज सायंकाळी भरणार ‘हा’ बाजार !
Ahmednagar Bajar Samiti : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दि. ३१ ऑगस्ट पासून दररोज सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत भाजीपाला, फळे व फुले यांचा बाजार सुरु राहणर आहे. भाजीपाला, फळे, फुले असोसिएशन यांच्या मागणीनुसार संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुका बाजार समिती शेतकरी हिताचे निर्णय घेत … Read more