अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या महत्वाच्या बैठकीला नरेंद्र मोदींची आडकाठी, बैठक ढकलण्यात आली पुढे

Ahilyanagar News: अहिल्यानगर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी येथे नियोजित राज्य मंत्रिमंडळाची बैठक आता पुढे ढकलण्यात आली आहे. मूळ २९ एप्रिल रोजी होणारी ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या मुंबई दौऱ्यामुळे आता ६ मे रोजी होणार आहे. या बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर सुरू केलेली तयारी आणि बैठकीत … Read more