तिसगावमध्ये डॉक्टर उतरले रस्त्यावर, पोलिसांना मात्रा पडली लागू

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Ahmednagar News :- तीसगाव (ता. पाथर्डी) येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीलेश म्हस्के यांच्यावरील हल्ला प्रकरणातील फरारी आरोपींना अटक करावी, जामीन मिळालेल्या आरोपींविरूद्ध पुन्हा कोर्टात जावे, या मागणीसाठी तीसगावमध्ये डॉक्टरांनी रविवारी रास्तारोको आंदोलन केले. इंडियन मेडिकल असोसिएशनची नगर शाखा, अहमदनगर स्त्री रोगतज्ञ संघटना, पाथर्डी तालुका डॉक्टर्स संघटना यांच्या वतीने तिसगाव … Read more