Ahmednagar Jilha Vibhajan : अहमदनगरचे अहिल्यानगर करण्याची घोषणा तर केली पण आता…

Ahmednagar Jilha Vibhajan

अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरणाचा वाद अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यातच अहमदनगरचे नाव आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून ठेवण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी चौंडी येथे केली होती. आता याच मुद्द्यावरून आ. राम शिंदे यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीजिल्ह्याचे नामांतर झाले पाहिजे व तशी आशा सरकारकडून आहे असे आ. शिडीने यांनी म्हटलं आहे. अहमदनगर … Read more