अहमदनगर बाजारभाव : कांद्याच्या दरात सुधारणा ! मान्सूनचे आगमन लांबल्याने भाजीपाल्याची आवक घटली…

Ahmednagar market price

Ahmednagar market price : अहमदनगर एकीकडे जून महावात आला तरी देखील मान्सूनचे आगमन झालेले नाही त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. तर दुसरीकडे गंगा मान्सून लवकरच येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र पावसाने हजेरी लावलेली नाही. जून महिना संपत आला असून, अद्याप देखील पावसाचे चिन्ह नसल्याने शेतकरी चितेत सापडला आहे. जून महिन्यात सरासरी पाऊस … Read more