अहमदनगर जिल्ह्यात होणाऱ्या ‘त्या’ एमआयडीसीची जागा बदलणार ! पहा काय झालं बैठकीत ?

Ahmednagar MIDC News : अहमदनगर जिल्ह्यात कर्जत औद्योगिक वसाहत निर्माण व्हावी यासाठी आ. रोहित पवारांनी प्रयत्न केले होते. तसेच आ. राम शिंदे यांनीही पाठपुरावा केल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान आता हा एमआयडीसी प्रस्ताव श्रेयवादाच्या लढाईत पुन्हा राखडेल असे वाटतं आहे. याचे कारण असे आ. रोहित पवार यांनी सुचवलेल्या जागेऐवजी आता दुसऱ्याच जागेसाठी कर्जत एमआयडीसीच्या जागेचा … Read more