Ahmednagar News : ना रास्तारोको.. ना गाव बंद ! अहमदनगर जिल्ह्यातील हे उपोषण चर्चेत
Ahmednagar News : राज्यात मराठा आरक्षणाची धार वाढत आहे. यासाठी विविध आंदोलने, दगडफेक व जाळपोळ सुद्धा झाली आहे. मात्र कोल्हार भगवतीपूर मध्ये ‘ना रस्ता रोको, ना गांव बंद!, असे उपोषण काल सोमवारी चौथ्या दिवशी सुटले. मात्र आपल्या न्याय हक्कांसाठी सुरु असलेल्या राज्यातील सर्वच समाजातील जनतेने आंदोलन कसे असावे, याचा आदर्श पायंडा या निमित्ताने कोल्हार भगवतीपूर … Read more