अहमदनगर कांदा बाजारभाव : सरासरी ३७०० रुपये प्रतिक्विंटल भाव
Ahmednagar onion market price : मागील काही दिवसांपासून वाढत असलेले कांद्याचे बाजारभाव आठवडाभरापासून स्थिरावले आहेत. गावरान कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याची आवक वाढली असली तरी एकूण आवक मात्र कमी झाली आहे. नगर बाजार समितीत शनिवारी (दि. १८) एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ४८०० रुपये भाव मिळाला तर सरासरी बाजारभाव ३७०० रुपये प्रतिक्विंटल निघाले आहेत. नगर बाजार समितीच्या … Read more