Ahmednagar Pune Railway : अहमदनगर पुणे रेल्वे लवकरच सुरू होणार – खा सुजय विखे

Railway News

Ahmednagar Pune Railway : नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे बाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, रेल्वेतील उच्चस्तरीय प्रशासनाशी चर्चा सुरु आहे. लवकरच नगर-पुणे इंटरसिटी धावू लागेल. सकाळी नगरहून पुण्यास आणि सायंकाळी पुण्याहून नगर अशी फेरी या इंटरसिटी रेल्वेची असेल, अशी माहिती खा. डॉ. सुजय विखे यांनी शनिवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र, सुरु होणारी हौ रेल्वे … Read more