महाराष्ट्रात पुन्हा पावसासाठी पोषक हवामान, अहमदनगर पुण्यासह ‘या’ 12 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
Ahmednagar Pune Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. जवळपास तीन-चार दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागांमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. पावसाच्या लपंडावामुळे अन ढगाळ हवामानामुळे खरीप हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. तथापि, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरावर गेल्या तीन-चार दिवसातही चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने … Read more