अहमदनगरमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ; सुरू होणार ‘ही’ नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट अन वेळापत्रक
Ahmednagar Railway News : अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर सालाबादाप्रमाणे यंदाही 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा होणार आहे. या दिवशी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरातील दीक्षाभूमी येथे आंबेडकरवादी अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. यंदाही उपराजधानी नागपूर येथे बौद्ध अनुयायी धम्मचक्र परिवर्तन दिनी दीक्षाभूमीवर गर्दी … Read more