Ahmednagar Rain News : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, अजून दोन दिवस पावसाची शक्यता ! जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
Ahmednagar Rain News : अकोले तालुक्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारांसह पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वांचीच तारांबळ उडवून दिली.एकीकडे गुलाबी थंडीची चाहूल लागली असतानाच आज हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. रविवारी सायंकाळच्या सुमारास अकोले शहरात पावसाने हजेरी लावली होती. सहा वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. त्यानंतर साडेसात विजेच्या सुमारास वादळी … Read more