एका महिन्यातच गुगलचा युटर्न, ‘अहिल्यानगर’ नाव काढलं, आता Google Maps वर पुन्हा अहमदनगर !
Ahmednagar Rename Google : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्यातील शिंदे सरकारने अहमदनगरचे नामांतरण अहिल्यानगर असे करण्यास मंजुरी दिली. 13 मार्च 2024 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदनगरचे नामांतरण अहिल्यानगर असे करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे करण्यास देखील मान्यता देण्यात आली … Read more