Ahmednagar Weather :अहमदनगरमध्ये बारा वर्षांतील उच्चांकी तापमान

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022  Ahmednagar Weather :– उष्णतेची लाट विदर्भाकडे सरकताना अहमदनगरमध्ये गेल्या बारा वर्षांतील उच्चांकी तापमान नोंदवून गेली. नगरमध्ये आज शुक्रवारी ४४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. गेल्या बारा वर्षांतील एप्रिल महिन्यातील हे उच्चांकी तापमान आहे. नगरमध्ये १० एप्रिल २०१० रोजी तब्बल ४८.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते. तो … Read more

हुश्श! उष्णतेची लाट सरकरली विदर्भात, तरीही…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Weather :- अहमदनगर जिल्ह्यात आलेली उष्णतेची लाट कमी झाली असून आता पुढील पाच दिवस विदर्भात तीव्र उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. असे असले तरी नगरकरांची उकाड्यातून इतक्यात सुटका होणार नाही. किमान चारपाच दिवस तरी कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. वेधशाळेने वर्तविलेल्या ताज्या अंदाजानुसार … Read more

उष्णतेची लाट, अहमदनगरमध्ये पारा जाणार ४४ अंशावर

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar News :- राज्यात पुढील तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. अहमदनगरमध्येही उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. ३० मार्च ते १ एप्रिल या काळात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसं झालं तर २२ वर्षांनंतर मार्च महिन्यातील ते उच्चांकी तापमान ठरणार … Read more