Ahmednagar Winter : थंडीने जिल्हा गारठला ! शेतकरी वर्गासह सर्वसामान्यांनाही थंडीने हुडहुडी

Ahmednagar Winter : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी थंडीची चाहूल जरा उशिराच लागली असून, डिसेंबर संपत आला असताना आता कुठे थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे खास उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी ग्राहक वर्ग बाजारात दाखल झाला आहे. गेल्या आठवड्यापासून संपूर्ण जिल्हाच बोचऱ्या थंडीने गारठला असून, तापमान खाली आल्याने थंडीचा कडाका चांगलाच जाणवत आहे. शेतकरी वर्गासह सर्वसामान्यांनाही थंडीने हुडहुडी … Read more