महाविकास आघाडीची सत्ता आल्यास अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ मतदारसंघाचा आमदार मुख्यमंत्री होणार ? शरद पवारांचे मोठे विधान
Sharad Pawar On Rohit Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकीकडे. येत्या काही दिवसांनी भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणुका या 26 नोव्हेंबरच्या आधीच म्हणजेच विधानसभा विसर्जित होण्यापूर्वीच होतील असे निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केले आहे. यावरून नोव्हेंबरमध्ये यंदाच्या विधानसभेच्या निवडणुका पार … Read more