Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक ! पीकविम्याच्या AIC कंपनीने महाराष्ट्रातील 16 कार्यालये केली बंद
Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमागे संकटांची मालिकाच सुरू आहे. यावर्षी खरिपात निसर्गाच्या अवकृपेमुळे नुकसान झाले, पदरी खूपच कमी उत्पादन आले. शिवाय शेतमालाला बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात उत्पन्नाच्या नावावर दीड दमडी देखील आलेली नाही. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र आहे. आता दुष्काळात तेरावा महिना म्हणून प्रधानमंत्री फसल बीमा … Read more