State Government : अरे वा .. जड दप्तरांपासून मिळणार दिलासा ; आता आठवड्यातून एक दिवस दप्तरविना शाळा , जाणून घ्या सविस्तर माहिती
State Government : सर्व शासकीय (government) , निमसरकारी (non-government) आणि अनुदानित शाळांमधील (aided schools) विद्यार्थी (Students) आठवड्यातून एक दिवस दप्तरविना शाळेत जातील. या दिवशी व्यावसायिक कामाच्या अनुभवाशी (business work experience) संबंधित उपक्रम आयोजित केले जातील असा आदेश मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) जारी करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी वर्गनिहाय पुस्तकांचे वजन … Read more