राज्य सरकारचा मोठा निर्णय ! आता शिपाई, शिक्षक, अकाऊंटंट, क्लार्क अन अधिकारीची पदे कॉन्ट्रॅक्ट…
State Government : राज्यात सध्या राज्य कर्मचारी आणि शासन आमने-सामने झाले आहेत. जुनी पेन्शन योजनेच्या मागणीवरून कर्मचारी आक्रमक झाले असून कालपासून संपावर गेले आहेत. आता जोपर्यंत ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत माघार…