AIIPMR Mumbai Bharti : मुंबईत AIIPMR मध्ये निघाली भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा बातमी

AIIPMR Mumbai Bharti

AIIPMR Mumbai Bharti : आखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई येथे सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ निवासी (PMR) आणि निबंधक” पदाची 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more