AIIPMR Mumbai Bharti : मुंबईत AIIPMR मध्ये निघाली भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा बातमी

Content Team
Published:
AIIPMR Mumbai Bharti

AIIPMR Mumbai Bharti : आखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई येथे सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ निवासी (PMR) आणि निबंधक” पदाची 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

MBBS with PG Degree/Diploma/DNB.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत सुरु आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा ३५ ते ४५ वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याचा पत्ता

अर्ज संचालक, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन, मुंबई, हाजी अली पार्क, महालक्ष्मी – 400034, खोली क्रमांक 201, दुसरा मजला, ब्लॉक- बी. या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 29 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास aiipmr.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अर्ज प्रक्रिया

-अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.

-या भरतीकरिता अधिक माहिती aiipmr.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.

-अर्ज 29 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News