Tata Nano : मस्तच ! टाटा नॅनो इलेक्ट्रिक नवीन डिझाइनसह लॉन्च होण्याची शक्यता, पहा किंमत आणि फीचर्स

नवी दिल्ली: टाटाची कार नॅनो (Tata Nano) २०१८ मध्ये बंद करण्यात आली होती पण आता ती तिच्या नवीन अवतारात लॉन्च (Launch) होण्याची शक्यता आहे. यावेळी या कारमध्ये अनेक अॅडव्हान्स फीचर्स (Advanced Features) आणि एअर बॅग्ज (Air bags) दिले जाऊ शकतात. यावेळी कंपनी इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये (electric version) नॅनो लाँच करणार आहे. पेट्रोल व्हेरियंट (Petrol variant) नॅनोची … Read more