Samsung Sale: भारीच .. ! स्मार्टफोनसोबत टीव्हीवरही मिळणार बंपर सूट ; जाणून घ्या कसं मिळणार लाभ
Samsung Sale: अमेझॉन इंडिया (Amazon India) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पण याआधी सॅमसंगने (Samsung) आपला ‘NO MO’ FOMO फेस्टिव्हल सेल (‘NO MO’ FOMO Festival Sale) जाहीर केला आहे. हा सेल 20 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. सेलमध्ये, गॅलेक्सी फोन, टॅब्लेट आणि एसी (air conditioners), वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि … Read more