Air Cooler vs Air Conditioner : एसी किंवा कुलर तुमच्यासाठी कोणते आहे बेस्ट? जाणून घ्या दोन्हीचे फायदे आणि तोटे…

Air Cooler vs Air Conditioner : देशात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांना नवीन एसी किंवा कुलर खरेदी करायचा आहे. उष्णतेत वाढ झाल्याने अनेकजण बाजारात एसी आणि कुलर खरेदीसाठी जात आहेत. पण एसी किंवा कुलर खरेदी करताना कोणते उपकरण फायद्याचे आहे हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे.कारण दोन्ही उपकरणे … Read more