नाशिककरांनो, घाबरू नका! आज युद्धजन्य मॉकड्रिलची जिल्ह्यात तीन ठिकाण होणार चाचणी, सायरन वाजल्यानंतर काय कराल? जाणून घ्या सविस्तर!

Nashik News: नाशिक- पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करावा, यासाठी नाशिकसह सिन्नर आणि मनमाड येथे आज, बुधवारी (दि. ७) दुपारी ४ वाजेनंतर मॉकड्रिल होणार आहे. रात्री ७.३० नंतर या शहरांतील काही भागांत ब्लॅकआउटही केला जाईल. या मॉकड्रिलसाठी प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश … Read more