चीनची हवाई टॅक्सी पोहोचली दुबईत ! किंमत आहे तब्बल…
Air Taxi : चीनची फ्लाइंग टॅक्सी उत्पादक कंपनी ईहांगने मध्यपूर्वेतील पहिल्या उडणाऱ्या टॅक्सीचे उड्डाण यशस्वी केले. ईएच २१६-एस या ईहांगच्या फ्लॅगशिप पायलटलेस इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग व्हेईकलने (ईव्हीटीओएल) अबुधाबीमध्ये उड्डाण केले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एक हजार मीटर उंचीपेक्षा कमी उंचीवर ही टॅक्सी उडणार आहे. संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि मध्य पूर्वेच्या इतर भागांमध्ये पायलटलेस विमानांसह … Read more