Air Taxi: भारतात ‘या’ वर्षापर्यंत सुरू होईल एअर टॅक्सीची सुविधा! 90 मिनिटांचा प्रवास होईल फक्त 7 मिनिटात? वाचा माहिती

air taxi

Air Taxi:- वाहतूक आणि दळणवळणाच्या प्रगत आणि जलद सुविधा भारतामध्ये निर्माण केल्या जात असून अनेक दृष्टीने विकासाच्या अनुषंगाने या सुविधांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेक प्रकारच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून भारतामध्ये एक्सप्रेस वे उभारले जात असून त्यामुळे देशातील महत्त्वाचे शहरांची कनेक्टिव्हिटी वाढण्यास व प्रवासाचे अंतर निम्म्याने कमी होण्यास देखील मदत होत आहे. एवढेच नाही तर रेल्वे … Read more