Electric Scooter : मस्तच ! आता फ्लिपकार्टवरून करा इलेक्ट्रिक बाइक बुक, सिंगल चार्जमध्ये धावेल 150 किमी
Electric Scooter : फ्लिपकार्टवरून अनेक वस्तू आपण खरेदी करू शकतो. मात्र आता तुम्ही यावरून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. होय हे खरे आहे, फ्लिपकार्टवरून इलेक्ट्रिक बाइक तुम्ही बुक करू शकाल. भारताच्या वाढत्या इलेक्ट्रिक स्कूटर स्पेसमध्ये नवीन प्रवेश करणाऱ्या मॅटरने गुरुवारी जाहीर केले की त्यांनी फ्लिपकार्टसोबत भागीदारी केली आहे. ग्राहक आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर त्यांची एरा … Read more