Airbag Rules : ‘या’ तारखेपासून गाडीमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य, गडकरींनी दिली माहिती
Airbag Rules : केंद्र सरकारने प्रवासी कारमधील 6 एअरबॅगच्या कायद्याबाबत अंतिम निर्णय घेतला आहे. गुरुवारी (29 सप्टेंबर) केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, 1 ऑक्टोबर 2023 पासून देशात कारमध्ये सहा एअरबॅगचा नियम लागू केला जाईल. केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. गडकरी म्हणाले की, मोटार वाहनांतून प्रवास करणार्या सर्व प्रवाशांची सुरक्षा, … Read more