Airbus Recruitment : तरुणांना मोठी संधी ! एअरबस 2023 मध्ये होणार 13,000 हून अधिक लोकांची भरती; पहा सर्व डिटेल्स

Airbus Recruitment : जर तुम्ही नोकरीच्या एका उत्कृष्ट संधीची वाट पाहत असाल तर ही संधी आता आलेली आहे. कारण एअरबस 2023 मध्ये जगभरात 13,000 पेक्षा जास्त लोकांची भरती करण्याची योजना सुरु आहे. दरम्यान, युरोपियन विमान निर्मात्याने 26 जानेवारी रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की 2023 मध्ये जगभरात 13,000 हून अधिक लोकांची भरती करण्याची त्यांची … Read more