Airplane Mileage : एक लिटर पेट्रोलमध्ये विमान धावते फक्त इतके मीटर? जाणून घ्या विमानाचे मायलेज
Airplane Mileage : विमानात बसायचे अनेकांचे स्वप्न असते. तसेच अनेकजण विमानात बसलेले असतात. मात्र कधी विचार केला आहे का की विमानाला प्रति किलोमीटर किती लिटर पेट्रोल लागते? नाही ना? तर चला जाणून घेऊया विमानाचे मायलेज… आजकाल कुठल्याही ठिकाणी जलद गतीने प्रवास करायचा असेल तर विमाचा पर्याय वापरला जातो. विमानाने सर्वात जलद गतीने प्रवास केला जाऊ … Read more