Vodafone Idea Recharge : Vi च्या “या” प्लानमध्ये मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या किंमत
Vodafone Idea Recharge : Vi (Vodafone Idea) कंपनी Airtel आणि Jio सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी आणि अधिकाधिक वापरकर्त्यांना त्यांच्या नेटवर्ककडे आकर्षित करण्यासाठी विविध प्रीपेड रिचार्ज योजना ऑफर बाजारपेठेत आणत राहते. Vi कंपनीच्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये, तुम्हाला दररोज 2 GB आणि 3 GB डेटा तसेच दररोज 4 GB डेटासह योजना मिळतील. विशेष बाब म्हणजे Vi … Read more