Airtelची धमाकेदार ऑफर, ग्राहकांना मोफत मिळतोय 5GB डेटा, फक्त करावं लागेल ‘इतकंच’
Airtel : एअरटेल आपल्या प्रीपेड वापरकर्त्यांना 5GB मोफत डेटा देत आहे. यासाठी कंपनीने नवीन योजना राबवली आहे. सहसा, टेलिकॉम कंपन्या त्यांच्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन ऑफर आणत असतात, जेणेकरून त्यांचा वापरकर्ताबेस वाढू शकेल. एअरटेलची ही योजना नवीन वापरकर्त्यांसाठी आहे. जुन्या वापरकर्त्यांना या ऑफरचा लाभ मिळणार नाही. वापरकर्त्याला दिलेला हा 5GB डेटा कोणत्याही दैनिक मर्यादेसह येत नाही. … Read more