Airtel Plan: एअरटेल देणार अनेकांना सुखद धक्का ! ‘या’ मस्त ऑफरमुळे होणार हजारोंची बचत ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Airtel Plan Airtel will give a pleasant shock to many This great offer

Airtel Plan :   जर घरात तुम्ही ब्रॉडबँड किंवा डीटीएच लावणार असले तर ही वेळ तुमच्यासाठी योग्य असू शकते. वास्तविक, भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलने (Airtel) एक चांगली ऑफर आणली आहे, ज्या अंतर्गत ग्राहकांना मोफत इंस्टॉलेशन आणि हार्डवेअर इक्विपमेंट दिली जात आहेत. ही ऑफर एअरटेल ब्लॅक ग्राहकांसाठी (Airtel Black customers) उपलब्ध आहे. तथापि, या … Read more