Free OTT Platforms : आता मोफत वापरा नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम आणि डिस्ने + हॉटस्टार! या कंपनीच्या ग्राहकांना मिळणार लाभ, पहा ऑफर

Free OTT Platforms : भारतात OTT प्लॅटफॉर्मची क्रेझ दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पण ग्राहकांना OTT प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतात. त्यामुळे रिचार्जव्यतिरिक्त ग्राहकांना जास्तीचे पैसे भरावे लागत आहेत. पण आता OTT प्लॅटफॉर्मसाठी पैसे भरण्याची गरज नाही. बाजारात सध्या Netflix, Amazon Prime Video, Disney + Hotstar, G5 सारखे अनेक OTT प्लॅटफॉर्म आहेत. OTT प्लॅटफॉर्मसाठी बाजारात … Read more