Airtel : ‘या’ रिचार्जवर मिळत आहे 84 दिवसांची वैधता, इंटरनेटसह अमर्यादित कॉलिंग

Airtel : आपल्या ग्राहकांना दूरसंचार कंपन्या (Telecom companies) नेहमीच स्वस्त आणि फायद्याचे रिचार्ज प्लॅन सादर करत असतात. देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलने असाच ग्राहकांसाठी (Airtel customers) एक प्लॅन आणला आहे. एअरटेलच्या या परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनमध्ये (Recharge plan) तुम्हाला एकूण 84 दिवसांची वैधता मिळते. देशभरातील अनेकांना एअरटेलचा हा प्लॅन (Airtel recharge plan) आवडतो. या प्लॅनमध्ये … Read more