Recharge Plan : ग्राहकांना बसला मोठा धक्का! ‘या’ कंपनीने बंद केला सर्वात स्वस्त रिचार्ज…
Recharge Plan : BSNL च्या वापरकर्त्यांसाठी धक्का देणारी एक बातमी आहे. कारण BSNL ने आपला आणखी एक सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन कायमचा बंद केला आहे.
त्यामुळे वापरकर्त्यांना आता इथून पुढे कमी किमतीत उपलब्ध असलेल्या फायद्यांचा लाभ घेता येणार…