Airtel Free Data : एअरटेल वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी ! मोफत मिळतोय 2GB डेटा, फक्त करा हे काम…
Airtel Free Data : टेलिकाम कंपनी एअरटेलने ग्राहकांसाठी एक खुशखबर आणली आहे. कंपनीकडून ग्राहकांना 2GB डेटा मोफत दिला जात आहे. याचा फायदा एअरटेल कंपनीचे ग्राहक विनामूल्य घेऊ शकतात. त्यासाठी कंपनीकडून वेगळी योजना आखली आहे. तुमच्या एअरटेल सिमकार्डचा रिचार्ज संपला असेल आणि तुम्ही रिचार्ज करणार असाल तर थोडं थांबा. कारण तुम्हाला फ्री 2GB डेटा हवा असेल … Read more