Airtel Prepaid Plan : एअरटेलचा धमाका! मोफत OTT सब्सक्रिप्शन आणि 2.5GB डेटासह संपूर्ण वर्षभर चालतो हा प्लॅन

Airtel Prepaid Plan

Airtel Prepaid Plan : जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दोन खास रिचार्ज प्लॅन आणले आहेत, ज्याची वैधता एका वर्षाची आहे. म्हणजेच तुम्हाला एकदाच रिचार्ज करावा लागणार आहे. याच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला एका वर्षासाठी Amazon Prime Video च्या मोबाईल एडिशनचे फ्री सब्सक्रिप्शन … Read more