Recharge Plan : अरे वाह! आता Airtel ‘या’ भन्नाट प्लॅनसह देणार Jio ला टक्कर , ‘इतक्या’ स्वस्तात मिळणार वर्षभरासाठी Unlimited Calling, Data
Recharge Plan : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Jio ला टक्कर देण्यासाठी बाजारात Airtel ने एक भन्नाट रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. ज्यामुळे आता ग्राहक कमी पैशांमध्ये जास्त डेटा वापरू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या जर तुम्ही Airtel चा हा रिचार्ज एकदा केला तर तुम्हाला संपूर्ण वर्ष फ्रीमध्ये Unlimited Calling, Data मिळणार आहे यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टी … Read more