Cheapest Airtel Plan : ग्राहकांना धक्का ! एअरटेलकडून सर्वात स्वस्त प्लॅन बंद ; आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
Cheapest Airtel Plan : देशाची दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असणाऱ्या एअरटेलने ग्राहकांना मोठा धक्का देत आपला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो एअरटेलने मोठा निणर्य घेत लोकप्रिय ठरणारा 99 रुपयांचा रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि आता हा प्लॅन महाराष्ट्रसह 19 सर्किलमध्ये उपलब्ध असणार नाही. कंपनीच्या … Read more