Airtel Recharge Plan : ग्राहकांना धक्का! एअरटेलने पुन्हा वाढवल्या रिचार्जच्या किमती, मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Airtel Recharge Plan : भारतात एअरटेल, रिलायन्स जिओ आणि वोडाफोन-आयडिया या खाजगी टेलिकॉम कंपन्या आहेत. तसेच बीएसएनएल ही सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. या टेलिकॉम कंपन्यांकडे अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्वच कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वेगवेगळ्या आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये फायदे देखील वेगवेगळे आहेत. ज्या कंपनीच्या … Read more