Airtel Recharge: Airtel ने दिला Jio ला धक्का ; बाजारात लाँच केले ‘हे’ भन्नाट रिचार्ज प्लॅन्स, मिळणार 30 दिवस लाभ
Airtel Recharge Plan: भारतातील (India’s) आघाडीची मोबाइल सेवा प्रदाता (mobile service provider) एअरटेलने (Airtel) आज एकाच वेळी चार नवीन प्लॅन्स सादर केल्या आहेत. यापैकी दोन प्लॅन मासिक कॉलिंग प्लॅन आहेत, ज्यामध्ये तुम्हाला काही डेटा देखील मिळतो. त्याच वेळी, दोन प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह आले आहेत. मासिक कॉलिंगसाठी, एअरटेलने 109 रुपयांचा प्लॅन आणला आहे, तर दुसरा प्लॅन 111 … Read more