Airtel Annual Plan: भन्नाट ऑफर ! एअरटेल देत आहे ‘इतक्या’ स्वस्तात एका वर्षासाठी फ्री डेटा आणि कॉलिंग, असा घ्या फायदा
Airtel Annual Plan: जर तुम्ही देखील एका वर्षासाठी मोबाईल रिचार्ज करण्याचा विचार करत असाल आणि तुम्ही एअरटेल यूजर्स असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. आम्ही तुम्हाला या लेखात आता एका भन्नाट आणि बेस्ट एअरटेल रिचार्जबद्दल माहिती देणार आहोत. ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी एका वर्षासाठी अगदी कमी किमतीमध्ये फ्री डेटा आणि कॉलिंग … Read more