Airtel , VI And Jio : ‘या’ कंपन्यांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच, दररोज मिळतोय मोफत कॉलिंगसह भरपूर डेटा!
Airtel , VI And Jio : भारतातील टेलिकॉम कंपन्या (Telecom companies) त्यांच्या ग्राहकांसाठी (Customer) सतत अनेक रिचार्ज ऑफर (Recharge Offer) घेऊन येतात. यामध्ये अनलिमिटेड डेटा, मोफत कॉलिंग त्याचबरोबर OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन (OTT Subscription) दिले जाते. तुम्हीही जर अशा प्रकारचा रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर तुमच्यासाठी काही निवडक रिचार्ज प्लॅन आहेत, जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतील. … Read more