अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि ऐश्वर्या-अभिषेक मधील वाद, खरंच आहे का काही कनेक्शन?
भारतीय सिनेसृष्टीवर गेल्या कित्येक वर्षापासून अधिराज्य गाजवणारे अमिताभ बच्चन आणि त्यांच्या अर्धांगिनी जया बच्चन यांनी त्यांच्या लग्नाचा तीन जून रोजी 51 वा वाढदिवस साजरा केला. तसे पाहायला गेले तर अमिताभ बच्चन हे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस प्रत्येक वर्षी खूप स्पेशल आणि वेगळ्या पद्धतीने साजरे करतात. यावर्षी मात्र त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करताना कुठल्याही प्रकारचे सेलिब्रेशन किंवा … Read more