‘बिग बीं’ना पुन्हा कोरोनाची लागण, ट्विट करून म्हणाले…
Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. बिग बी यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘आत्ताच माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोनी चाचणी घ्या,’ असे आवाहनही बच्चन यांनी केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही जुलै २०२० मध्ये अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन या … Read more