हा हनुमानाचा देश..अजान पठण करायचे असेल तर पाकिस्तानात जा
सिवान : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लाऊड स्पीकर्सवर अजान (Ajaan) पठण करण्यावरून कडक भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashatra) राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राज्यात चालू असलेल्या वादात आता सिवानमधील (Siwan) जेडीयू खासदार कविता सिंह (MP Kavita Singh) आणि त्यांच्या पतीनेही उडी घेतली आहे. खासदार कविता सिंह आणि त्यांचे पती अजय … Read more